विवाह कराचाय? करा मग अगदी मोफत...

पुणे : विवाह करणाऱया इच्छुकांना आता ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ती सुद्धा अगदी मोफत. www.hindustanmatrimony.in या संकेतस्थळाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती संकेतस्थळाच्या संचालकांनी दिली.

देशभरासह परदेशातील विवाह इच्छुकांना एका क्लिकवर आपली माहिती अपलोड करता येणार आहे. पहिले काही दिवस ही सुविधा अगदी मोफत असणार आहे. यानंतर मात्र शुल्क आकारले जाणार आहेत. यामुळे या सुविधेचा जास्तीत जास्त जणांना लाभ घ्यावा, असे आवाहन www.hindustanmatrimony.in या संकेतस्थळाच्या वतीने करण्यात आले आहे.

संकेतस्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाबद्दल सांगताना संचालक म्हणाले, 'इंटरनेटमुळ जग जवळ येऊन ठेपले आहे. मात्र, अनेकांना वेळ कमी पडू लागला आहे. धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन होत चालली आहे. मग, विवाह इच्छुकांसाठी सर्वोत्तम अशी सुविधा देण्याचा आपण चांगला प्रयत्न का करू नये? असा प्रश्न उपस्थित झाला. यामुळे संकेतस्थळ अगदी युझर फ्रेंडली तयार करण्यात आले आहे. कोणालाही आपली ऑनलाइन माहिती घरबसल्या भरता येणार आहे. शिवाय, संकेतस्थळाच्या वतीने भविष्यात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक विश्वासार्ह्य असे संकेतस्थळ म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करणार आहे.'

अधिक माहितीसाठी संपर्क (+91) 967 320 4440 अथवा आपली माहिती hindustanmatrimony9@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता, असेही संकेतस्थळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.